Uday Samant, Rane समर्थकांना पोसतात, Vinayak Raut यांचे खळबळजनक आरोप!| Eknath Shinde| BJP Shivsena

2022-08-16 1

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेच्या कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीत शिवसेनेचे सचिव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी राज्याचे नवे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

#UdaySamant #VinayakRaut #EknathShinde #AjitPawar #DevendraFadnavis #NarayanRane #Maharashtra #Shivsena #BJP #HWNews

Videos similaires